music day Kolhapur : प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या फेसबुक पेजवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. ...
सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, ...
गाण्यांच्या मैफिलीतून गरजूंच्या मदतीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंगने शुक्रवारी २४ तासात १२ मैफिली सादर करून अनोख्या पद्धतीने ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला. कॅन्सरग्रस्त कॅन्सरग्रस्त हबीबभाईंच्या आनंदासाठी आ ...