मूर्तिजापूर : गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली. ...
मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग, गणेशनगरातील रहिवाशी प्रशांत सुरेशराव चौधरी या २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पुणे येथे आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. त्याच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...
शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ, मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे या ...
लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलती लागू करण्याची व अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजप सेना युतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नाही. शिवसेना याबाबत काहीही बोलायला तयार नाही म्हणून धनगर समाजा ...
मूर्तिजापूर तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. ...
मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच शिवाय पांढर्या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. ...