मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव (पु.म.) पासून १ कि.मी. अंतरावरील सांजापूर शे तशिवारातील रोडच्या खाली एका खड्डय़ात शेतीला लागणारा उपयोगी असा कृषी मालाचा लाखो रुपये किमतीचा माल बेवारस स्थितीत आढळून आला आहे. हा माल कोणाच्या मालकीचा आहे व ...
मूर्तिजापूर : जनमंच प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप व न्यू यंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजू शेट्टी, रवीकांत तु ...
अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ ग ...
मूर्तिजापूर : तालुक्यात डिसेंबर २0१७ ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत मुदत संपणार्या एकूण २७५ ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान व ९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. या ग्रामपंचायतींची प्रथम सभा व उपसरपंच ...
भामट्याने व्यापारी आणि लहान विक्रेत्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडून किराणा माल व नगदी रुपये घेतले. काही वेळाने माझा माणूस बँकेतून रोकड घेऊन येत आहे, अशी बतावणी करून नगदी घेतलेले १0 ते १५ हजार रुपये घेऊन पसार झाला आणि गाडी व माल तेथेच सोडून दिला. ...
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १६ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून संताजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
मूर्तिजापूरच्या क्रीडांगणावर झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिकने तर मुलांमध्ये औरंगाबादच्या संघाने विजेतेपद पकावले. या स्पर्धेत ३0 जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या ७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...
अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. त ...