मूर्तिजापूर: मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अशी सर्वच कार्यालये इतरांकडे असलेल्या आपल्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सध्या पूर्ण शक्तीनिशी धडपडत आहेत. त्यासाठी कुठे प्रेमाने तर कुठे कायदेशीर अधिकारा ...
कारंजा लाड (वाशिम) : समोरून भरधाव वेगात येणाºया प्रवासी आॅटोने कावा मारल्यामुळे दुचाकीवरून पडून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी कारंजा-मुर्तीजापूर मार्गावरील खेर्डा फाट्यापासून एक किलोमिटर अंतरावर घडली. ...
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बांधकाम सुरू आसलेल्या नदीच्या पुलावर ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रविवार, ४ मार्चच्या पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जण घटनास्थळीच ठार झाले. ...
अकोला : अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक करण्यात आल्यामुळे अप आणि डाउनकडे धावणार्या रेल्वेगाड्या उशिराने धावल्यात. दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटल्याने प्रवाशांचे चांगलेचं हाल झालेत. गोंदिया ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागणार्या दोन पीएसआयसह एका पोलीस कर्मचार्यास शनिवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या तीन जणांच्या निलंबनाचा आदेश दिला. ...