२० ऑक्टोबर्पयत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासीत केले होते. २० ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात काही एक कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
Shiv Sena News: मुरबाडच्या सरळगांव येथे रविवारी या शिवसेनेच्या मेळाव्यात या कार्यकर्त्याना शिवबंधन बांधून त्यांना सेनेत प्रवेश दिला आहे. याचा फटका आता येथील सत्ताधारी भाजपाचे खासदार आणि आमदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या फळीला बसणार आहे. ...
मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. १८९ योजनांवर कोट्यवधी खर्च केला असला तरी या योजनांची काही ठिकाणी जलकुंभ, उघड्यावर जलवाहिन्या, दारात नळ असूनही पाण्याची बोंब. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. ...
पिडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करु यवुतीला पाथर्डीफाटा येथुन झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसुन तिचा मोबाईल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने ...
धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. ...