आनंदवली येथील मनपा शाळा क्र. १८ मधून शाळेच्याच शेजारी असलेल्या खासगी शाळेत विद्यार्थी बळजबरीने दाखल करण्याचा प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि राष्टÑसेवा दलाचे कार्यकर्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे स्व ...
शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. ...
महापालिकेच्या शाळांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयास लोकप्रतिनिधींसह म ...
महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिक ...
अतिक्रमण हटाव मोहिमेत एमआयएम पक्षाच्या पाच नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून मागील सर्वसाधारण सभेत पाच जणांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव एकट्या महापौरांनी मंजूर केलेला नाही. सभागृहाने हा निर्णय घेतला. एकट्या महाप ...