ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या माध्यमिक शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केला आहे. ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार व पोषक आहार मिळावा, या हेतूने सेंट्रल किचनच्या माध्यमातून ठेकेदारांना सदरचे काम देण्यात आलेले असले तरी, सदरचे काम देताना घालून दिलेल्या अटी, शर्तींची अंमलबजावणी केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणत ...
पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा कृतीवर भर, दप्तर शाळेतच आणि काचेच्या वर्गातील पारदर्शक शिक्षण... वाबळेवाडीतील आदर्श शाळेचा कित्ता गिरवण्याचे महापालिकेने ठरविले असून, त्यासाठी ४५ शिक्षकांनी या शाळेस भेट दिली. येथील शिक्षणाची एकूणच पद्धत बघितल्यानंतर सर्र्व ...