ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Ladki Bahin Yojana Big Update: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेतील छाननी प्रक्रिया जैसे थे ठेवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
Sanjay Raut On Upcoming Mumbai Municipal Corporation Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
MNS Chief Raj Thackeray: योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे सांगताना मनसे नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. ...
MNS Chief Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली. ...