उत्तरानगरीतील जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील अधिकृत नळजोडणीधारकांना शुक्रवार (दि.२७ एप्रिल) पासून महापालिकेतर्फे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेतर्फे देण्यात आले. ...
औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले. ...
शहरातील मालमत्तांचे जीआयएम मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्यास नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी ९ मार्च रोजी महापालिकेला विशेष बाब म्हणून मुभा दिली. ...
शहरातील ५० पेक्षा अधिक वॉर्डांना आजही पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश मागील आठवड्यात दिले. ...
औरंगपुरा येथे बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) तत्त्वावर सुरू असलेल्या औरंगपुरा भाजीमंडईच्या बांधकामाच्या फाऊंडेशनमध्ये असलेली गडबड डागडुजी करून झाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ...
जनावरांची हाडे व डायपरचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात होते, मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावतात, न्यायमूर्तींनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली. ...