शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून राज्य शासनाने तब्बल ९० कोटी रुपये महापालिकेला देण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या संस्थेने डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. या प्रकल्प अहवालात मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार ...
शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. ...
हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महा ...
शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे ...
सध्या देशात इंदौर सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जात आहे. तेथील प्रशासन कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, नवीन येणारे मनपा आयुक्त व महापौर इंदौरला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी द ...