शहरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. याचवेळी सिडको एन- ६ येथून घराकडे बुलेटवर घराकडे निघालेल्या चेतन चोपडे यांचा गाडीसह नाल्यात पडल्याने मृत्यु झाला. ...
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. ...
शहरातील सर्व वॉर्डांत विकासकामे व्हावीत यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक प्रत्येक वॉर्डांसाठी १० लाख रुपयांचाच निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करणार आहेत. ...