शासन आणि महापालिका निधीतून शहरातील ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. या कामासाठी मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. अखेर मंगळवारी मनपा प्रशासनाने १५० कोटींची फेरनिविदा काढली. ...
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने सोमवारी दहा व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र, या कारवाईला मंगळवारी कपडा, मिठाई, बेन्टेक्स ज्वेलरी व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शविला. ...
कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे. ...
कॉफी टेबल : मनपा डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. ...
नागरिकांना कचऱ्याचा त्रास होतो, मग आम्ही पण माणसंच आहोत ना... अशी संतापजनक आणि उद्विग्न करणारी प्रतिक्रिया मध्यवर्ती जकात नाका परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
शहरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. याचवेळी सिडको एन- ६ येथून घराकडे बुलेटवर घराकडे निघालेल्या चेतन चोपडे यांचा गाडीसह नाल्यात पडल्याने मृत्यु झाला. ...