लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर - Marathi News | now the lifespan of roads will increase use of micro surfacing on east west expressway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर

रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ...

लातूरकरांना आता पालिकेत रांग लावायची गरज नाही; शुल्क भरण्यापासून ५२ सेवा ऑनलाइन - Marathi News | Latur citizens no longer need to queue up in the municipality; 52 services online from payment of fees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांना आता पालिकेत रांग लावायची गरज नाही; शुल्क भरण्यापासून ५२ सेवा ऑनलाइन

आपले सरकारशी संलग्न करण्याचे काम अंतिम टप्प्यात ...

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेस अअ- प्लस आर्थिक पत नामांकन - Marathi News | PCMC: A-plus financial credit nomination to Pimpri-Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेस अअ- प्लस आर्थिक पत नामांकन

महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आणि २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीच्या आर्थिक कामगिरीवरून मूल्यांकन झाले आहे... ...

‘योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेची’, उच्च न्यायालयाकडून मनपाची कानउघडणी  - Marathi News | responsibility of the municipal corporation to build proper roads says high court to the municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेची’, उच्च न्यायालयाकडून मनपाची कानउघडणी 

गेल्या पावसाळ्यात पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी २७३ कोटी रुपये खर्च केले. ...

समुद्राचे पाणी गोड करण्यास कोणीच पुढे येईना; प्रकल्पाला पाचव्यांदा देण्यात आली मुदतवाढ - Marathi News | the project has been extended for the fifth time no one comes forward to sweeten the waters of the sea in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राचे पाणी गोड करण्यास कोणीच पुढे येईना; प्रकल्पाला पाचव्यांदा देण्यात आली मुदतवाढ

पुढच्या महिन्यापर्यंत अर्ज करता येणार. ...

लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत ३०० घरांचे उद्दिष्ट, साडेसात कोटींची आवश्यकता - Marathi News | Target of 300 houses in Ramai Gharkul Yojana in Latur city, requirement of 7.5 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत ३०० घरांचे उद्दिष्ट, साडेसात कोटींची आवश्यकता

ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्तींसाठी रमाई घरकुल योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाते. ...

सर्व्हर डाऊन झाल्याने YCM रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प; पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | Patient services at YCM Hospital halted due to server down; Poor management of the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सर्व्हर डाऊन झाल्याने YCM रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प; पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला..... ...

PMC: दोन लाख २५ हजार मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द - Marathi News | PMC: Canceled 40% discount on income of 2 lakh 25 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: दोन लाख २५ हजार मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द

पुणे महापालिका मिळकतीत स्वत: घरमालक राहत असल्यास ४० टक्के सवलत दिली जात होती... ...