लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग - Marathi News | in mumbai no more victims of scavengers clean underground sewers by machine reinstructions of urban development department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग

भूमिगत गटारे, सेप्टीक टँक साफसफाई करताना कामगारांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

काँक्रिटीकरण ३१ मेनंतर नको, आयुक्तांच्या सूचना; पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा  - Marathi News | before 31st may complete the road concretisation works in mumbai commissioner's instruction to bmc workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटीकरण ३१ मेनंतर नको, आयुक्तांच्या सूचना; पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा 

मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. ...

बाणगंगा येथे वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्ग; तलावाचे खोलीकरण, दीपस्तंभाच्या सौंदर्यीकरणाला वेग - Marathi News | the first phase of the revival and beautification of the banganga lake will be completed by the municipality soon in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाणगंगा येथे वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्ग; तलावाचे खोलीकरण, दीपस्तंभाच्या सौंदर्यीकरणाला वेग

ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामे लवकरच पालिकेकडून पूर्ण होणार आहेत. ...

मुंबईतील ५०० उद्यानांमध्ये पक्ष्यांनाही मिळतोय थंडावा, उष्णतेवर मात करण्यासाठी उपाययोजना - Marathi News | in 500 parks in mumbai birds are also getting measures to beat the cooling heat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ५०० उद्यानांमध्ये पक्ष्यांनाही मिळतोय थंडावा, उष्णतेवर मात करण्यासाठी उपाययोजना

मुंबईत दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पक्षांनाही मोठा त्रास होत आहे. ...

मंडपांसाठी खड्डे खोदाल तर खबरदार... गणेश मंडळांसह मूर्तिकारांना मुंबई महापालिकेचा इशारा - Marathi News | action will be taken if sculptors dig holes on roads or footpath during ganeshotsav bmc warns ganesha mandals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपांसाठी खड्डे खोदाल तर खबरदार... गणेश मंडळांसह मूर्तिकारांना मुंबई महापालिकेचा इशारा

रस्त्यांची चाळण होणार नाही आणि खड्डे तसेच राहणार नाहीत याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.  ...

'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत दिली मुदतवाढ; मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध  - Marathi News | rte admission process extended till may 10 total 29 thousand 14 seats available in 1383 eligible schools in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत दिली मुदतवाढ; मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध 

'आरटीई' अंतर्गत पालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. ...

२५ मेपर्यंत मालमत्ता कर न भरल्यास येणार जप्ती; पालिकेचा निर्वाणीचा इशारा - Marathi News | property tax not paid by may 25 will result in forfeiture warning from bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ मेपर्यंत मालमत्ता कर न भरल्यास येणार जप्ती; पालिकेचा निर्वाणीचा इशारा

मुंबई महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना २५ मेपर्यंत मुदत दिली आहे. ...

विकासकामे झाडांच्या मुळांवर? जलवाहिनी, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी जुन्या झाडांवर कुऱ्हाड - Marathi News | trees are being affectetd by the increasing developement works projects and construction in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामे झाडांच्या मुळांवर? जलवाहिनी, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी जुन्या झाडांवर कुऱ्हाड

शहरातील वाढती विकासकामे, प्रकल्प आणि बांधकामे यांचा फटका वृक्षांना बसत आहे. ...