लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

राजावाडी रुग्णालयाचा पालिकेकडून पुनर्विकास; ७०० कोटींची ब्ल्यू प्रिंट तयार, बेड संख्या वाढणार - Marathi News | in mumbai redevelopment of rajawadi hospital by municipality soon about 700 crore blueprint ready the number of beds will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजावाडी रुग्णालयाचा पालिकेकडून पुनर्विकास; ७०० कोटींची ब्ल्यू प्रिंट तयार, बेड संख्या वाढणार

कोरोनाच्या महासाथीत आलेल्या अनुभवातून धडा घेत मुंबई महापालिकेने घाटकोपर पश्चिमेतील राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाची योजना तयार केली आहे. ...

दिवाळीनंतर विधानसभेचे बिगुल, मनपाचे कधी वाजणार? प्रशासकाकडून हाकला जातोय कारभार - Marathi News | in mumbai since lok sabha election the political parties have started preparation for the assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीनंतर विधानसभेचे बिगुल, मनपाचे कधी वाजणार? प्रशासकाकडून हाकला जातोय कारभार

दिवाळीनंतर या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मात्र, राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ...

मनपा रुग्णालयांत आता रुग्णाला मिळणार युनिक कोड; आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली होणार सुरू - Marathi News | in mumbai municipal hospitals the patient will now get a unique code a new health management information system will be launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा रुग्णालयांत आता रुग्णाला मिळणार युनिक कोड; आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली होणार सुरू

या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवेचा लाभ घेता होणार आहे. ...

गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे - Marathi News | in mumbai bmc campaign to clear potholes before ganeshotsav 20 thousand potholes have been filled since june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही - Marathi News | in mumbai there is no water in bandra andheri and jogeshwari on monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही

सोमवारी ‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.  ...

मुंबईमधील जलवाहिन्या झाल्या जीर्ण, अनेक ठिकाणी चढला गंज; ‘वाचडॉग’चा निष्कर्ष  - Marathi News | water channels in mumbai have become dilapidated rust has risen in many places conclusion of watchdog  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमधील जलवाहिन्या झाल्या जीर्ण, अनेक ठिकाणी चढला गंज; ‘वाचडॉग’चा निष्कर्ष 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. ...

सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर  - Marathi News | in mumbai more than 1700 board applications for permission for sarvajanik ganeshotsav mandal mandap 5 consecutive years so far 50 percent of applications have been approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एक खिडकी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

गणेशोत्सवातील निर्माल्यातून पालिकेची उद्याने बहरणार; ३०० वाहनांची सोय, खतनिर्मितीला चालना - Marathi News | in mumbai municipal parks will blossom from nirmalya in ganeshotsav facility of 300 vehicles for depositing nirmalya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवातील निर्माल्यातून पालिकेची उद्याने बहरणार; ३०० वाहनांची सोय, खतनिर्मितीला चालना

गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या शेकडो टन निर्माल्यापासून पालिका कंपोस्ट खत निर्माण करणार आहे. ...