सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांनी सोशल मीडियावर नगरसेवकांबद्दल चुकीची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून मागील तीन दिवसांपासून महापालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ...
सांगली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी ...
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढ ...
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टीकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक् ...
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गद्दारी केल्याबद्दल नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते बुवा चौकदरम्यान ‘गली गली मे शोर हैं, अजिंक्य चव्हाण चोर हैं’, ‘पै ...
माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व करून भाजपला टार्गेट केले आहे. राज्य पातळीवर विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून त्यांची छाप पडली आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मागील अनेक वर्षांपासून हातगाडी चालक, हॉकर्स, किरकोळ विक्रेते व्यवसाय करीत आहेत. अशा व्यावसायिकांची संख्या जवळपास ४० ते ५० हजार आहे. ...