जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले. ...
भगूर पुत्र स्वातंत्रवीर सावरकरचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात. ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला शुक्रवारच्या विशेष सभेत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटी १० लाख ३३ हजार ७८३ रुपये जमेचे व १४८ कोटी ८ लाख ३२ हजार खर्चाचे आणि ३ कोटी २ लाख १७ ...
कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करुन पक्षाचा आदेश डावलून भाजपच्या उमेदवारास मतदान केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस ...
शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्यासाठी दाखल होणार आहे. ...
सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांनी फेसबुकवर नगरसेवकांबद्दल चुकीची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यावर मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी निर्णय घेत खरवडकर या ...
शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या १५० कोटी रुपयांच्या मागविलेल्या निविदाप्रकरणी मनपाकडे प्राप्त सर्व निविदाधारक कंत्राटदारांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. ...