राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणापाठोपाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’ ...
कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे. ...
आयुक्तांचे कारवाई करण्यासंबंधीचे सक्त आदेश आणि दुसरीकडे कारवाई करीत असताना होणारी मानहानी यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रचंड गळचेपी होत असून, असल्या प्रकारांना सर्वचजण वैतागले आहेत. यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय आणि आयुक ...
मालवण नगरपालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर बुधवारी दुपारी बाजारपेठ अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. यात बाजारपेठेतील तीन अतिक्रमणांवर हातोडा उगारण्यात आला. यावेळी पालिकेचे कारवाई पथक प्रमुख विशाल होडावडेकर व कारवा ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब)मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपतर्फे वसंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच ...
१५० कोटींच्या सहा रस्त्यांची सर्वोच्च बोलीची निविदा रद्द करावी, यासाठी चारनिया कन्स्ट्रक्शन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवकांदरम्यान विविध कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्याकरिता संयुक्त समिती नेमण्याचा, तसेच त्यासंबंधी एक आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्था ...