गुहागर आणि देवरुख येथे होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजोळे येथे गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीनजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहनासह काळा गूळ व अन्य साहित्य मिळून १४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा माल ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगी मिळवून देण्याकरीता वरिष्ठांच्या नावाखाली विशिष्ट कर्मचारी संबंधितांकडून २५ हजार रुपयांची मागणी करतात, असा गंभीर आरोप सत्यजित कदम यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. ...
राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणापाठोपाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’ ...
कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे. ...