लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

कचरा कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | District Collector's order to purchase chemicals for composting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शहरातील साचलेल्या कचर्‍यातून दुर्गंधी येऊ नये, तसेच कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी रात्री १० वा. संपलेल्या बैठकीत दिले. ...

नारेगाव कचरा डेपो प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सर्वोच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Supreme Court notice to Maharashtra Pollution Control Board in Naregaon garbage depot case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगाव कचरा डेपो प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नारेगाव-मांडकी येथे कचरा टाकण्यास कायम बंदी करणार्‍या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ...

कंपन्यांचे २० % पाणी कपात - Marathi News | 20% of the company's water cut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंपन्यांचे २० % पाणी कपात

पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

नुसती चर्चा; उपाय नाहीच - Marathi News | Just talk; There is no remedy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नुसती चर्चा; उपाय नाहीच

शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. ...

दोन नगरसेवक पुन्हा निलंबित - Marathi News | Two corporators are suspended again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन नगरसेवक पुन्हा निलंबित

मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला ...

पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी मागणार्‍या पिता-पुत्राविरोधात गुन्हा - Marathi News | Offense against father-son demanding ransom in the name of Police Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी मागणार्‍या पिता-पुत्राविरोधात गुन्हा

सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमिनमालकाकडे पाच लाखाची खंडणी मागणार्‍या पिता-पुत्रांविरूद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...

नांदेडच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता - Marathi News | State Government's approval of the Nanded Solid Waste Management Project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता

कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नांदेड महापालिकेने सादर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिली ...

धुळयात कचरा संकलन ठेकेदाराच्या कामगाराचे कामबंद आंदोलन - Marathi News | Garbage collection in the dust Contract Worker's Labor Workshop | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळयात कचरा संकलन ठेकेदाराच्या कामगाराचे कामबंद आंदोलन

पांझरा चौपाटीवर लावल्या घंटागाड्या, उपायुक्तांची घेतली भेट ...