आयडीएसएसएमटी योजनेंतर्गत परभणी शहराला मंजूर झालेली नवीन पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण झाली नसल्याने केंद्राच्याच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव रेंगाळल्याची बाब समोर आली आहे़ ...
सोमवारपासून तीन दिवस सलग शहरातील जागेवरच ठप्प झालेला कचरा अखेर बुधवारी रात्रीपासून उचलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. रस्त्यात थांबलेली वाहने बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात सावेडी डेपोत नेण्यात आली. ...
आरोग्य विभागातील सतत गैरहजर राहणाऱ्या झाडू कामगारांवर कडक कारवाईचे धोरण प्रशासनाने स्वीकारले असून १२७ कामगारांच्या कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सात कामगारांसह एका कामगाराकडून अर्धा पगार घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास बडतर्फ करण्याची प्रक्रिया सु ...
गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज बाद झाले. यामुळे राष्ट्रवादीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. प्रामुख्याने शहर विकास आघाडी व शिवसेनेला याचा फटका बसला. यामुळे पुन्हा एकदा ...
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध अर्ज हे अवैधच ठरले. त्यामुळे देवरुख नगरपंचायत निवडणुकीचे समीकरणच बदलणार आहे. ...
पाईप चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही या प्रकरणात कोणताही गुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नाही. त्याचवेळी महापालिकेत बुधवारी इतवारा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. ...