नांदेड विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढल्याने विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने याबाबत पत्र दिल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने कारवाईसाठी पाच अधिकाऱ्यांची समितीह ...
‘वाटी तो बोटं चाखी’ या म्हणीप्रमाणे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह मोजक्या नगरसेवकांनीच ५ कोटी ०३ लाखांचा निधी वाटून घेतल्याची बाब समोर आल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत नाराजी तस ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली ,फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आ ...
शहरातील महापालिका क्षेत्रात अनधिकृपणे उभारलेल्या फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. ...
महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल् ...
महापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण कामाच्या यादीवरुन सत्ताधारीच आमने-सामने आले. इतकेच नव्हे, तर आयुक्तांनाही धारेवर धरत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातला. याच विषयावर सभागृहातच माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी विद्यमान महा ...
तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. ...
कऱ्हाड येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष मधुकर रैनाक यांच्या घरावर पालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता कारवाई केली. विशेष म्हणजे पोलीस, अधिकारी कारवाई करण्यासाठी यंत्रणा घेऊन आले असता रैनाक व त्यांच्या आईने अंगणात रांगोळी काढून शाल, श्रीफ ...