सांगली महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकारी मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बुथप्रमुख व उपतालुकाप्रम ...
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे बुरुडगाव कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास मनाई असताना महापालिका कचरा आणत आहे. त्यामुळे बुरुडगाव येथील ग्रामस्थांकडून दोन दिवसांपासून कच-याची वाहने अडविण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्तात कचरा नेऊन वाहने अडविणा-य ...
मार्चअखेर थकबाकीसह शास्ती भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मालमत्ताकराच्या थकबाकीसह शास्ती भरली तरच माफीचा लाभ करदात्यांना मिळणार आहे. एप्रिलमध्ये कर भरणारांना आधीच तीन महिन्यांपर्यंत सवलत असते. त्यात थकबाकीदारांसाठी ७५ ...
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे करण्याकरिता जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना करतानाच त्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न आपण स्वत: जातीनिशी प्रयत्न क ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी आणि सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त नऊ जागांवर सदस्य निवडण्यासाठी महापालिकेच्या आज सकाळी ११.३० वाजता विशेष सभा घ ...