शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कस ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे ‘एकास एक’ अशी लढत होणार ...
नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांत देण्यात आलेल्या १२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यास परभणी महापालिकेने दिरंगाई केल्याने मनपाला २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणारा ७ कोटींच ...
महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत. ...
दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवस ...
नाशिक : अंबड परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मनपाचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण अधिका-यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणा-या दोघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रशांत खरात व प्रवीण जाधव अशी गुन्हा दाखल ...
पाणी बिलाची रक्कम जागेवर भरणा करण्याकरिता ‘स्पॉट बिल वसुली’ हा प्रकल्प शहराच्या काही भागांमध्ये सुरू करण्यात आला होता. तो सुरळीत सुरू झाल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये बुधवार (दि. २ मे) पासून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिके ...