जळगावकर नागरिक खूप सहनशील आहेत. महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात असून विकास कामे कासवगतीने सुरु असली तरी ते त्रस्त होत नाहीत, संतापत नाहीत. ...
तासगावात वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या. ...
येत्या पावसाळ्यात नालेसफाईसह संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा महापौर शोभा बोंद्रे यांनी घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. ...
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणा ...
विद्यमान स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला अध्यक्षतेखालील व १९९८ पासून अस्तित्वात असलेली गुत्तेदार संघटना बोगस असल्याचा दावा २०१७ मध्ये स्थापन झालेल्या नांदेड महापालिका कंत्राटदार संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ...
सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभ ...
महापालिकेने सोमवारी आयोजित केलेली इफ्तार पार्टी अनेकांच्या नाराजीनंतर अखेर रद्दच करण्यात आली आहे. सोमवारी इफ्तार पार्टी कशी आयोजित केली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. ही बाब लक्षात घेत मनपाने इफ्तारचा कार्यक्रमच रद्द केला आहे. ...