प्लास्टिक बंदी मोहिमेची गती थंडावल्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरात मोफत कापडी पिशव्या वाटप करण्याच्या निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. ...
दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांनी मुलांवर आपली मते लादू नयेत. मुलांच्या योग्य भवितव्यासाठी तसेच करिअरसाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शिक्षण विभागातील सेवानिवृत्त सहायक संचालक संपत गाय ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थान ...
लक्ष्मीपुरी, कोंबडी बाजार येथील जुना लोखंड बाजारवाल्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली हटवू नका, या प्रश्नासाठी आज, सोमवारी दुपारी चार वाजता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना भेटण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला. ...
अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी मोठ्याप्रमाणात उधळपट्टी झाली असून नगरपंचायत फंडातून हा खर्च करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी संगनमताने ही उधळपट्टी केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे या ...
महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ठेकेदारी करु नये, शासकीय योजनांचे लाभ घेऊ नये, असे सर्वसामान्य नियम असले तरी नांदेड महापालिकेत मात्र स्थायी समितीचे सभापती असलेल्या शमीम अब्दुल्ला यांच्याकडून चक्क ठेकेदाराची संघटना चालविली जात आहे. या प्रकर ...
शहरात प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून मंगळवारी ४ टन प्लास्टिक जप्त केल्यानंतर बुधवारीही महापालिकेच्या पथकाने जुना मोंढ्यातच आणखी दीड टन प्लास्टिक जप्त केले आहे. ...