लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण  - Marathi News | in mumbai best bus leading in failure about 67 thousand times unrepaired in 5 years citizen suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण 

मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. ...

मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका  - Marathi News | in mumbai plastic bags on madh beach risk of waste to marine environment and human health  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका 

नुकत्याच जुहू समुद्र किनाऱ्यावरील बेसुमार कचऱ्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मढ समुद्र किनाऱ्याची प्लास्टिक कचऱ्याने झालेली दुरवस्था समोर आली आहे. ...

डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च - Marathi News | in mumbai rani baug penguin exhibition tender for health expenditure of 15 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च

राणीच्या बागेत पेंग्विन, मगरी, वाघ, बिबटे, तसेच विविधरंगांचे पक्षी दाखल झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ...

महापालिकेकडून गोठ्यांना लवकरच नोटिसा; मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग  - Marathi News | in mumbai soon notices to cowsheds from municipal corporation speed up the move to relocate out of mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेकडून गोठ्यांना लवकरच नोटिसा; मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग 

मुंबईतील विविध भागांत असलेले गायी-म्हशींचे गोठे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे स्थलांतरित करण्याचा जवळपास १७ वर्षांपासूनचा प्रश्न अखेर सुटण्याची शक्यता आहे. ...

मंडपाच्या परवानगीसाठी १३१ अर्ज; सुट्टीच्या दिवशी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मंडळांची मागणी - Marathi News | in mumbai 131 applications for pavilion permits ganpati mandals demand to continue process on holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपाच्या परवानगीसाठी १३१ अर्ज; सुट्टीच्या दिवशी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मंडळांची मागणी

मुंबईमध्ये १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून,  मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. ...

अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई - Marathi News | in mumbai a fine of half a crore was levied on shop doesn't have marathi signboards action of the municipality in eight months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई

दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार शहरातच घरे; सदनिकांसाठी मिठागरांच्या जागा वापरणार - Marathi News | project victims in mumbai will get houses in the city the places of mithagars will be used for flats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळणार शहरातच घरे; सदनिकांसाठी मिठागरांच्या जागा वापरणार

प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर - Marathi News | in mumbai mla are stationed in the municipal corporation for work in the constituencies, the vidhan sabha attention emphasis on meetings in the commissioners hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर

विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने मुंबईतील आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. ...