राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे पीओपीची गणेशमूर्ती नको, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकांना दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी कधीपासून होणार, मंडळांमध्ये संभ्रम आहे. ...
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...
सोमवारी ‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. ...