लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

महापालिका निवडणुकीची तयारी; शहरात १ ते १० जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान - Marathi News | Preparations for municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकीची तयारी; शहरात १ ते १० जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान

भारतीय जनता पक्षाच्यावतीने जानेवारी या कालावधीत राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. ...

पालिकेने वाटलेली मालमत्ता कराची; बिले नागरिकांना मिळालीच नाहीत - Marathi News | Property tax distributed by the municipality; Citizens have not received the bills. Where did the bills distributed by the self-help groups go? Angry question from citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेने वाटलेली मालमत्ता कराची; बिले नागरिकांना मिळालीच नाहीत

बचत गटांनी वाटलेली बिले गेली कुठे? नागरिकांचा संतप्त सवाल ...

मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी युटिलिटी डक्ट; कॅरेज वे नंतर 'NHAI'चा आणखी एक प्रताप - Marathi News | Utility ducts at many places on the main waterway; Another feat of NHAI after the carriageway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी युटिलिटी डक्ट; कॅरेज वे नंतर 'NHAI'चा आणखी एक प्रताप

चूक कुणाची, शिक्षा कुणाला? शहरातील १८ लाख नागरिक नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी कधी येईल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मार्च किंवा एप्रिल २०२५ मध्ये पाणी येईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला आहे. त्यात आता अनेक विघ्न समोर येत आहेत. ...

९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस - Marathi News | Leakage in 900 mm water pipe; Contractor reaches peak of inferiority | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस

२०० कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या २०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गेवराई गाव येथे पाणी वाहत आहे. ...

महापालिकेची नोकरी नको रे बाबा! ६१ जणांनी दिले राजीनामे - Marathi News | Resignations of 61 newly recruited employees in the municipal service | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेची नोकरी नको रे बाबा! ६१ जणांनी दिले राजीनामे

प्रतीक्षा यादीतील ३५ उमेदवारांना करून घेतले रुजू ...

महापालिकेत समाविष्ट गावातील शासननियुक्त सदस्यांच्या नियमित बैठका घेणार - Marathi News | Regular meetings of government-appointed members of villages included in the Municipal Corporation will be held. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत समाविष्ट गावातील शासननियुक्त सदस्यांच्या नियमित बैठका घेणार

ही गावे चार ते पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असल्याने १५ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या बैठका घेण्यात येणार आहेत. ...

वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Traffic problem, focus on road work; Ajit Pawar's instructions to the municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना

 वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार ...

पुणे महापालिकेचे होणार लवकरच विभाजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच - Marathi News | Pune Municipal Corporation will be divided soon; Minister Chandrakant Patil's suggestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे होणार लवकरच विभाजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल ...