लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातील प्रमुख मार्गांवरील फूटपाथवर उगवलेली झाडेझुडपे काढावीत, त्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील रस्त्यांची पॅचवर्कची कामे गतीने करण्यात यावीत; शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे; नवीन रस्ता करण्या ...
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगर ...
नगर परिषदेला मालमत्ता कर व बाजार भाडे हे दोनच महत्त्वाचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. यातूनच नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांची आवक होते. त्यातूनच नगर परिषदेचा कारभार चालतो. मात्र कर वसुलीत गोंदिया नगर परिषदेची स्थिती अत्यंत बिकट आहे. मागणी पेक्षा थकबा ...
जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असणारी वृक्ष तोडण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. असे असतानाही महापालिकेने येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृक्षावर हरकती दाखल करण्यासंदर्भात नोटी ...
आपल्या पहाडी आवाजाने जनमाणसांवर प्रतिभेची छाप पाडणाऱ्या शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने सोमवारी केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील पिराजीराव सरनाईक यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष् ...
नगर परिषदेच्या विविध विभागांत एका एजंसीच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे १२५-१५० कर्मचारी या एजंसीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांचे मागील सात-आठ महिन्यांपासून संबंधित एजंसीकडून देण्यात आले नाहीत. परिणामी हे कर्मचारी अड ...