लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नगरपंचायत सत्ताधार्यांनी राजकारण करीत भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी नाहरकत परवानगी दिली नाही. त्यामुळे या योजनेचा निधी मागे गेला अशी टीका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर व रूपेश नार्वेकर यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ...
नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सहायक आयुक्त पदावर पद्दोन्नतीच्या साखळीतून जाणे अपेक्षित असते. यामध्ये कनिष्ठ लिपिक पदावरचा कर्मचारी हा वरिष्ठ लिपिक/निरीक्षक, सहाय्यक अधीक्षक, अधीक्षक या साखळीतून सहायक आयुक्त पदापर्यंत पोहोचू शकतो. परंतु, मधली पदे ...
कोल्हापूर महापालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असणाऱ्या स्थायी समितीवर सुभाष बुचडे, भूपाल शेटे, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, अजित राऊत यांसारख्या दिग्गजांची बुधवारी वर्णी लागली. स्थायी सभापती होण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या संदीप कवाळे यांच्यासम ...
राज्यात खेडी स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर नगरपालिकांच्या स्वच्छतेची मोहीम उघडण्यात आली. काही नगरपालिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तर काहींनी केवळ सहभाग म्हणून नाव नोंदविण्याऐवजी प्रत्यक्षात काम करण्याचे नियोजन केले. प्रथम, द्वितीय असे क्रमांक ...
पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...