क-हाड तालुक्यात काम करायला चांगला वाव आहे. पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, अशी माझी धारणा आहे. येणा-या लोकांची कामे त्वरित झाली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. - प्रणव ताटे, सभापती, क-हाड पंचायत समिती, क-हाड ...
कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन सदैव तत्पर आहे. पालिकेतील ३६ लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. - शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका ...
‘कधीही यावे आणि कधीही जावे’अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिला. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे ...
महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप शिवाजीराव कवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सायंकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कवाळे यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला ...
दुसरीकडे राज्यात सत्ता आल्याने काँग्रेस आघाडीला बळ मिळाले आहे. आताच्या निवडीत आघाडीचा ‘प्लॅन’ फसला असला तरी, भविष्यात आघाडीशी दोनहात करावे लागणार आहेत. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना ११५० रुपये दंड करण्यात आला. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून महानगरपालिकेला २५ कोटींचा निधी मिळणार असून, त्याला तत्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. याबाबत लवकरच अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. ...