कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़ ...
कोल्हापूर : हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविक्रेत्यांवर महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १०० प्रमाणे ३ हजार ९०० रुपये ... ...
कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्यामुळे केएमटी आर्थिक अडचणीत आहे. सर्व बसेस वर्कशॉपमध्ये गेल्या महिन्यापासून धूळ खात थांबून आहेत. वापरच नसल्यामुळे सुटे भाग खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्कशॉपमध्ये बॅटरी, टायर खराब होण्याचा सर्वाधिक धोका आहे. ...
रेठरेधरण (ता. वाळवा) येथील कोरोनाची बाधा झालेला रुग्ण इस्लामपूर येथे तीन दिवस उपचार घेत होता. या काळात त्याचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी १५ ते १७ एप्रिल असे तीन दिवस शहरात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात येणार ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...