भाजी विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने शहरातील भाजीविक्री बंद करावी लागेल, असा इशारा महापौर निलोफर आजरेकर यांनी बुधवारी दिला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर यापुढे मास्क व हॅँडग्लोव्हज न वापरण ...
कोरोना महामारीच्या काळात जे अधिकारी जिल्ह्याबाहेर राहिले त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, प्रसंगी त्यांची चौकशीही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे. ...
कोरोना व्हायरसच्या धोक्याची पर्वा न करता महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरूच ठेवली आहे. नाले स्वच्छता व औषध फवारणीसोबत परिसरातील स्वच्छता करण्यात आली. दिवसभरात ५ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. ...
जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे. ...
संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प असल्याने व रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने प्रसुती वेदनेने विव्हळत सायकल रिक्षामध्ये जिल्हा रुग्णालयाकडे जाणाºया एका महिलेला महानगरपालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने वाहनाद्वारे दवाखान्यात दाख ...