मनपा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी स्थायी समितीला सन २०२०-२१ साठी ५१६.६७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर कोविड-१९ च्या जागतिक महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. कोविड-१९ मुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे. ...
कोल्हापूर शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या भाजी मंडईतील विक्रेते, रस्त्यांवरील फेरीवाले, धान्य बाजारातील दुकानदार यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी कपिलतीर्थ भाजी मंडईतील जवळपास २१७ जणांचे स्राव घेण्यात आले. कोल्हापूर महानगरप ...
कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठे योगदान दिले. ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या परिसरात किमान चार वेळा औषध फवारणी करण्यात आली. त्यामध्ये १४ हजार ५०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, तर ४०० लिटर सायप्रो ...
केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कामगार संघर्ष युनियन आणि मान्यताप्राप्त संघटनेने पुकारलेले चक्का जाम आंदोलन तात्पुरते स्थगित केले. केएमटी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संजय पाटील व प्रमोद ...
घरफाळा घोटाळा प्रकरणात आणखी सात अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले यांनी पूर्वीच्या अहवालामध्ये ही नावे लपविली याबद्दल त्यांच्याकडून कर निर्धारक पदाचा कार्यभार काढून घेऊन फौजदारी कारवा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन आहे. परिसरातील मैदो, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. ...