कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ...
उच्च न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर कॅव्हेट दाखल करून आपली बाजू मांडली नाही, याचाच अर्थ घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप सनसनाटी आरोप सोमवारी झालेल्या महापालिका सभेत प्रा. जयंत पाटील या ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ...
नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा म्हणून कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम भारत जगदाळे आणि प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटिल यांनी केली आहे. ...
केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आह ...