अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला. ...
सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण ...
कोल्हापूर शहरातील उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखी १३ आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली असून, या आरोग्य निरीक्षकांनी आपापल्या वॉर्डामधील खासगी रुग्णालयांत अधिकाधिक बेड वाढविण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या सातव्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील रुईकर कॉलनी येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी भेट दिली. ...
कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयधारकांनी कोविड १९ रुग्णांवरील उपचारांसंदर्भात शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार बिल आकारणी करावी, अन्यथा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे. ...