Muncipalty Kolhapur : सेफ्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (सी.आर.डी.एफ.) यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून महापालिकेस दोन सक्शन गाड्या भेट दिल्या. या दोन्ही गाड्यांची किंमत ४५ लाख रुपये आहे. प्रत्येकी साडेबावीस लाख रुपये किंमत असलेल्या या सक्शन गाड्या साधारण ...
wildlife gadhinglaj kolhapur : लिंगनूर काानूल (ता. गडहिंग्लज) येथे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायती व लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने बदाम, पिंपळ, वड, लिंब व जांभूळ आदी जातींच्या वृक्षांचा समावेश आहे. ...
CoronaVirus In Kolhapur : सरकारने सरसकट दुकाने उघडण्यावरील निर्बंध कायम राखल्याने सोमवारी शहरातील दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवत दारात बसून व्यापार चालू ठेवला. राजारामपुरीतील अपवाद वगळता प्रशासनानेही व्यापक आणि कडक कारवाई न करता दुकानदारांना सहकार् ...
Corona vaccine Kolhapur : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू नयेत, यादृष्टीने लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज प ...
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लस ...
environment Kolhapur: माझी वसुंधरा अभियानांतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे शहरात १५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात मेन रोडसह शहरातील ९ प्रभागांत १५ प्रकारची देशी फळ व फुल झाडे लावण्यात येणार आहेत. ...