लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे, ही माहिती काल पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आढावा बैठकीत दिली होती. ( murlidhar mohol, corona vaccination in pune, covid 19 vaccine in pune muncipal corporati ...
मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे टीम लीडर लिडींग फायरमन नितीन चव्हाण, फायरमन कांतीलाल गुजर, सुभाष सस्ते यांनी तो साप पकडून मुंबई नाशिक महामार्गवरील निर्मनुष्य ठिकाणी जंगलात सोडून दिला. ...
आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रभागरचना करायची आणि पैसा ओतून निवडणुका जिंकायची. या पद्धतीचा त्रास लोकांना का, लोकांनी एकाऐवजी 3-3 उमेदवारांना का मतदान करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ...
शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती. ...
नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्त्याही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही ...