लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

गोवा जिंकल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे 'मिशन पुणे' - Marathi News | after winning goa general election now devendra fadnavis mission pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोवा जिंकल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे 'मिशन पुणे'

राष्ट्रवादी काँग्रेससमोर फडणवीस नावाचे चॅलेंज या निवडणुकीत कायम राहणार आहे... ...

पुण्यात पाण्यासाठी विद्युतवाहिनीच्या टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन - Marathi News | Shole style movement by climbing the electric tower in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाण्यासाठी विद्युतवाहिनीच्या टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

समस्यांवर तोडगा काडू, असा विश्वास दिल्यावर ते खाली आले.. ...

रशियन डान्सरने धार्मिक व्यासपीठावर केले अश्लील नृत्य, हिंदू संघटनांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Russian dancer performs obscene dance on religious platform, Hindu organizations express outrage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रशियन डान्सरने धार्मिक व्यासपीठावर केले अश्लील नृत्य, हिंदू संघटनांनी व्यक्त केला संताप

Russian dancer performs obscene dance on religious platform : मागणी पूर्ण न झाल्यास हिंसक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कारवाईच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यात निदर्शनेही केली. ...

Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर - Marathi News | Kolhapur: In the budget of Kolhapur Municipal Corporation, emphasis on civic amenities, budget of Rs. 988 crore has been announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

Kolhapur Municipal Corporation Budget :  आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. ...

वाह रे वा... खर्च संस्थांचा अन् प्रसिद्धी पालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची - Marathi News | Wow, wow ... the publicity of spending bodies and public representatives and officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाह रे वा... खर्च संस्थांचा अन् प्रसिद्धी पालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची

मीरा भाईंदर महापालिकेचे मीनाताई ठाकरे सभागृह व मंडई लगत पालिकेचे बगिच्यासाठी आरक्षण क्रमांक २३० आहे ...

नरेंद्र मोदी पुणे दौरा : महापालिका शुक्रवारी संध्याकाळपासूनच होणार ‘सील’ - Marathi News | narendra modis pune tour municipal corporation will be sealed from friday evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी पुणे दौरा : महापालिका शुक्रवारी संध्याकाळपासूनच होणार ‘सील’

नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैैनात... ...

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक - Marathi News | administrator on pune and pimpri chinchwad municipal corporation from march 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक

राज्य शासनाने गुरुवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत... ...

महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयटीची छापेमारी, कोटींच्या रक्कमेसह दागिने केले जप्त - Marathi News | IT raids on contractors including senior BMC officials, jewelery worth crores confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयटीची छापेमारी, कोटींच्या रक्कमेसह दागिने केले जप्त

Income Tax Search Opreation : आतापर्यंत मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. ...