लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

PCMC: हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त! महापालिकेकडून कारवाईसाठी सोळा पथके तैनात - Marathi News | PCMC: Express concern over deteriorating air quality! Sixteen teams deployed for action on behalf of the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त! महापालिकेकडून कारवाईसाठी सोळा पथके तैनात

उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात केले आहेत... ...

दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात; प्रशांत जगतापांचे आव्हान - Marathi News | If there is power the rulers should conduct local self government elections The challenge of the Pacific world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात; प्रशांत जगतापांचे आव्हान

जनतेची पसंती आम्हाला असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर जनतेला सामोरे जाण्याची हिम्मत असेल तर पुढील दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात ...

कामबंद आंदोलनात आता पुणे, पिंपरी महापालिकेतील आरोग्य अधिकारी-कर्मचारीही उतरले - Marathi News | Health officers and employees of Pune and Pimpri Municipal Corporation have also joined the strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामबंद आंदोलनात आता पुणे, पिंपरी महापालिकेतील आरोग्य अधिकारी-कर्मचारीही उतरले

आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे जवळपास ३००० जण सहभागी ...

Pune: शिवाजीनगर परिसरातील १३ हाॅटेलवर कारवाई, पुन्हा अतिक्रमण केल्यास दाखल होणार गुन्हा - Marathi News | Action will be taken against 13 hotels in Shivajinagar area, case will be filed if encroachment occurs again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर परिसरातील १३ हाॅटेलवर कारवाई, पुन्हा अतिक्रमण केल्यास दाखल होणार गुन्हा

नऊ हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले... ...

नगरपालिका प्रशासनात वीणा पवार रूजू; सरडे यांच्याकडे पुरवठा विभागाचा अतिरिक्त भार - Marathi News | Veena Pawar joins municipal administration; Surde has additional burden of supply department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नगरपालिका प्रशासनात वीणा पवार रूजू; सरडे यांच्याकडे पुरवठा विभागाचा अतिरिक्त भार

वर्षा लांडगे यांच्या बदलीनंतर त्यांचा पदभार शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता ...

पुनावळेतील कचरा डेपोस विरोध; नागरिकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट - Marathi News | Raj Thackeray was met by the citizens protesting against the garbage depot in Punawale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुनावळेतील कचरा डेपोस विरोध; नागरिकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

पुनावळे काटे वस्ती जंगलातील २२ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तेडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल ...

श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी - Marathi News | A unique movement in Latur wearing dog masks; Demand for settlement of stray dogs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

नागरिकांनी हातात बोलके झूल पकडत आता तरी करा बंदोबस्त! हद्दपार करुन दाखवा असे मनपा प्रशासनास आव्हान केले आहे. ...

पिंपरी-चिंचवडला पाणी २०२५ पर्यंत एक दिवसाआडच मिळणार; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती - Marathi News | Pimpri Chinchwad will get water only once a day till 2025 Municipal Commissioner Shekhar Singh's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडला पाणी २०२५ पर्यंत एक दिवसाआडच मिळणार; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना २०२५ नंतरच दररोज पाणी मिळण्याची शक्यता ...