लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

वनविभागाच्या कामांचाही भार मुंबई महापालिकेवर; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कामांना निधी - Marathi News | the responsibility of the forest department is also on the bmc funding of sanjay gandhi national park works provided by municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागाच्या कामांचाही भार मुंबई महापालिकेवर; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कामांना निधी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीतील कामे करण्यासाठी पालिकेला पाच कोटी रुपये खर्चावे लागले आहेत. ...

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही - Marathi News | mumbai slums will not be litter free there is no response from the contractor despite calling for tenders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही

झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. ...

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ठोकले सील; लातूर मनपाच्या पथकाची एमआयडीसीत कारवाई - Marathi News | Seals stamped for recovery of property tax; Action of municipal team in MIDC | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ठोकले सील; लातूर मनपाच्या पथकाची एमआयडीसीत कारवाई

वेळेच्या आत मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही तर थकीत मालमत्ता धारकांवर दंडात्मक कारवाई ...

Pimpri Chinchwad: नदीत राडारोडा टाकणे महागात, नऊ वाहनांवर कारवाई - Marathi News | Rampage in river expensive, action against nine vehicles pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीत राडारोडा टाकणे महागात, नऊ वाहनांवर कारवाई

सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई करून सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.... ...

मुंबईतील नालेसफाई; ३१ कंत्राटदार, २५० कोटींचा खर्च - Marathi News | bmc tender for drain cleaning in mumbai 31 contractors costing rs 250 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील नालेसफाई; ३१ कंत्राटदार, २५० कोटींचा खर्च

मेपर्यंत १० लाख मेट्रिक टन काढणार गाळ. ...

गोखले पुलासाठी महापालिका तयार करणार आराखडा; ‘व्हीजेटीआय’च्या सूचना ठरणार मार्गदर्शक - Marathi News | bmc to prepare plan for ggokhale bridge the instructions of vgti will be the guide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलासाठी महापालिका तयार करणार आराखडा; ‘व्हीजेटीआय’च्या सूचना ठरणार मार्गदर्शक

अंधेरीतील गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पुलातील उंचीची तफावत दूर करण्यासाठी पूल पाडण्याची गरज नाही. ...

सायन रेल्वे पुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर; कारण गुलदस्त्यात, मुंबईकरांना तूर्त दिलासा - Marathi News | demolition of sion railway bridge delayed again relief for mumbai people which will be closed from march 28 will remain open for vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन रेल्वे पुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर; कारण गुलदस्त्यात, मुंबईकरांना तूर्त दिलासा

सायन येथील रेल्वे पूल पाडण्याचे काम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. ...

सहकारी संस्थांना निविदांतून का वगळले? सफाईच्या कामांसंदर्भात कोर्टाचे पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश - Marathi News | bombay high court directed the municipality to explain its role regarding the cleaning works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारी संस्थांना निविदांतून का वगळले? सफाईच्या कामांसंदर्भात कोर्टाचे पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

सफाईच्या कामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ...