नगर पालिका, मराठी बातम्या FOLLOW Muncipal corporation, Latest Marathi News
मुंबई शहरातील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. ...
निधीअभावी मेट्रो खर्चातील वाटा उचलणे तूर्तास शक्य नाही, अशी भूमिका घेणारी मुंबई महापालिका आता अखेर तयार झाली आहे. ...
मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
खेडकर कुटुंबियांच्या मालकीची थर्मोव्हेरिटा ही कंपनी रेडझोन मध्ये असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२२ पासून कर थकविला आहे ...
मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत काँक्रीटचे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ...
आठ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर होत असलेल्या या सुनावणीकडे कांजूरमार्ग, विक्रोळी आणि भांडुपमधील सर्व रहिवाशांचे लक्ष लागले आहे. ...
अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एका मोटारीवर बांधकामाचा भाग ४ जुलै रोजी पडला होता. ...
सायन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शिव उड्डाणपूल मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केला आहे. ...