लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका - Marathi News | in mumbai due to heavy rains the planning of the municipal corporation has been failed criticism of administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका

मुंबई शहरात बुधवारी सायंकाळी सरासरी १०५ टक्के, तर पूर्व-पश्चिम उपनगरात ९६ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. ...

Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad; Order the emergency system to be ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश

शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे. आयुक्तांचे आवाहन ...

मॅनहोल झाकण चोरांचे करायचे काय? नशेबाजांचा सहभाग; १ झाकण विकतात दोन हजारांना! - Marathi News | in mumbai manhole cover thieve involvement of addicts 1 cover is sold for two thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल झाकण चोरांचे करायचे काय? नशेबाजांचा सहभाग; १ झाकण विकतात दोन हजारांना!

मॅनहोलची झाकणे चोरणाऱ्यांमध्ये विशेषतः नशेबाजांचा विशेष सहभाग असतो. ...

‘बाणगंगा’चे पुनरुज्जीवन रखडणार; विलंब टाळण्यासाठी २ ऐवजी ३ कंत्राटदारांची नियुक्ती होणार - Marathi News | in mumbai banganga revival to be halted instead of two three contractors will now be appointed to avoid delays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाणगंगा’चे पुनरुज्जीवन रखडणार; विलंब टाळण्यासाठी २ ऐवजी ३ कंत्राटदारांची नियुक्ती होणार

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत या तलावातील गाळ काढण्यासाठी महापालिका कंत्राटदाराने जेसीबी यंत्राचा वापर केला होता. ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती - Marathi News | in mumbai vjti expert consultant for santacruz chembur link road 3 appointments for structural survey of bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील अमर महाल, कुर्ला कलिना व डबलडेकर उड्डाणपुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी 'व्हीजेटीआय'ची तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेकडून नियुक्ती केली आहे. ...

पालिका कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण; तीन वर्षांसाठी ६०० कोटींचा निधी खर्च केला जाणार - Marathi News | in mumbai insurance coverage for municipal employees 600 crore fund will be spent for three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण; तीन वर्षांसाठी ६०० कोटींचा निधी खर्च केला जाणार

मुंबई पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी लागू झालेली आणि काही कारणास्तव बंद पडलेली वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. ...

बिल्डिंग बांधा, धूळ नको; महापालिकेकडून बिल्डरांना मार्गदर्शक सूचनांची आठवण - Marathi News | in mumbai build a building not dust reminder of guidelines to builders from municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डिंग बांधा, धूळ नको; महापालिकेकडून बिल्डरांना मार्गदर्शक सूचनांची आठवण

पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागताच वायू प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मागील वर्षी पालिकेने २७ मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले होते. ...

फॅशन स्ट्रीट'ला नवा लूक ! स्टॉल्ससाठी पालिकेकडून प्रोटोटाइप तयार; लवकरच अंमलबजावणी - Marathi News | in mumbai new look at fashion street prototype prepared by municipality for stalls implementation soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॅशन स्ट्रीट'ला नवा लूक ! स्टॉल्ससाठी पालिकेकडून प्रोटोटाइप तयार; लवकरच अंमलबजावणी

कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'फॅशन स्ट्रीट'वर स्वस्त कपडे मिळत असल्याने तरुणाईची नेहमीच गर्दी असते. ...