नोकरीसाठी तरुणवर्ग काहीही करायला तयार असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सफाई कामगारांच्या नोकरीसाठी चक्क बी. एस्सी., एम. एस्सी., डी. एड्. आणि बी. एड्. अशा पदवीधरांनीही अर्ज केले आहेत. सात हजारांच्या मानधनावर सहा महिन् ...
पाटबंधारे विभागाकडून पूररेषा निश्चित झाली तरी या परिसरातील बंद केलेल्या बांधकामांना महापालिकेने पुन्हा सुरुवात करण्याची परवानगी दिलेली नाही. येथील सुमारे २५०० फ्लॅटधारकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फ्लॅट पूर्ण झाला; मात्र ताब्यात मिळाला नाही. कर्ज ...
गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली ...
शहरातील विकासकामांची गती व प्रलंबित असलेली कामे आणि कारणे याबाबत आमदार जोरगेवार यांनी आयुक्त संजय काकडे यांच्याकडून माहिती जाणून घतली. शहरातील अनियमित पाणी पुरवठा, आझाद गार्डनच्या कामाची सद्यस्थिती, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्य ...
राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयायांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची चोकशीही सुरु आहे. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व नगरपालिका, न ...
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने ...