कोल्हापूर शहरातील बंदिस्त पार्किंग खुली करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वीसहून अधिक अतिक्रमण बुधवारी पाडण्यात आले. ...
नगराध्यक्षांचे नवे दालन ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. यापुढील नगराध्यक्षांनाही त्याचा उपयोग होणार आहे. याबाबत आक्षेप घेणे दुर्दैवी असून, प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना खेडेकर यांनी केला. ...
निवडणूक काळात राणे जेवढे सावंतवाडीत येतात तेवढी त्यांची मते कमी होतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. भाजपचे उमेदवार संजू परब हे राणेंचेच छोटे रूप आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना मतपेटीतून योग्य तो धडा शिकविल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त ...
पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. ...
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देवी चौक, मोती चौक, राजवाडा व गोल बाग परिसरात फूटपाथ व रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड व लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. फूटपाथवरील भाजीविक्रेत्य ...
सातारा पालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध दर्शवत सोमवारी सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्यावतीने बंद ठेवण्यात आला. या बंदमध्ये पोवई नाका ते भूविकास बँक या परिसरातील तब्बल दोनशे हातगाडीधारकांनी सहभाग घेतला. दरम्यान, पालिक ...
शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार स ...