महानगरपालिका प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बायोमायनिंग प्रकल्पाला नागरिकांचा असलेला विरोध पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी देवर्डे मळा येथे झालेल्या बैठकीनंतर मावळला. नागरिकांच्या शंकांचे निरसन झाल्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात ह ...
मालेगाव : महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मनपाच्या जुन्या महासभा सभागृहात ३५ महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे फिरता निधी व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ...
वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानूसार १९ ते २२ मार्च दरम्यान राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहीती महापौर निलोफर आजरेकर व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक ...
महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवि ...
नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्य ...
मोरे-मानेनगर येथे नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपनगरातील गरजूंना निश्चित लाभ होईल, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी येथे केले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवार पेठेतील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यालयास अचानक भेट दिली; तेव्हा त्या ठिकाणी शिक्षक व कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश ...
‘स्थायी समिती सभेच्या कामकाजात महत्त्वाचे विषय ऐनवेळीच का घेता’ असा सवाल शुक्रवारी चिमुकल्या योगिता राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने सभापती नात्याने स्थायी समिती सभेत विचारताच अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक असे सगळेच क्षणभर गोंधळून गेले. ...