२१ मार्च रोजी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात पोहचलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी सीपीआरमधून करावी. तसेच पुढील १४ दिवस स्वतःला अलगीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले. ...
आरोग्य विभागाचे कर्मचारीही निष्ठेने आणि जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. आनंदा लाखे हेही त्यांना नेमून दिलेले कचरा उठावाचे काम नित्यनेमाने आणि आनंदाने पार पाडत आहेत. ...
जिल्ह्यात संचारबंदीनंतर आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावाच्या, बेघर असलेल्यांना कुठेच आश्रय नाही तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशांना मूळ गावी जाता येत नाही. अशा उघड्यावरील बेघरांना कोरोना लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसा ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले. ...
प्रवाशांची रोडावलेली संख्या विचारात घेता, प्रशासनाने केवळ ४० बसेस मार्गांवर सोडल्या; त्यामुळे ‘केएमटी’ला एका दिवसात तब्बल साडेपाच लाखांचा फटका बसला. ...
महापौर आजरेकर यांनी वर्षानुवर्षे पडलेले लाकडाचे ओंढके तातडीने एजन्सीमार्फत जागेवर अथवा आवश्यकता भासल्यास टिंबर मार्केटला नेऊन कटिंग करणयाच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. तसेच याठिकाणी शेणी व लाकडाचे गोडावून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचन ...
कोरोनाशी लढण्यास महापालिका प्रशासन सज्ज झाले असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. घरोघरी सर्वेक्षणाबरोबरच गुरुवारपासून शिरोली, शाहू व शिये फाटा या तीन नाक्यांवर तसेच बसस्थानकावर बाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बॅरिकेट लावून वाहने थांबव ...