ते म्हणाले, आपल्या घरी सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून कोणी आले होते का, कितीजण आले होते, आपल्याला त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले; तसेच आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरू नका, असे प्रबोधनही त्यांनी केले. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे. ...
अनेकांनी यापुढील दिवसांत लॉकडाऊन कडक केला तर अन्नधान्याची साठवणूक घरी हवीच म्हणून खरेदीसाठी किराणा व धान्य दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते. राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय पोस्टातही जनधन खात्याम ...
‘कोरोना व्हायरस’ने देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शासनाच्या आवाहनानुसार सर्वजण घरात थांबून आहेत. दुसरीकडे जिवाची पर्वा न करता महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अशा कर्मचाºयांना सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़ ...
कोल्हापूर : हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविक्रेत्यांवर महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १०० प्रमाणे ३ हजार ९०० रुपये ... ...