कोरोना व्हायरसच्या धोक्याची पर्वा न करता महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरूच ठेवली आहे. नाले स्वच्छता व औषध फवारणीसोबत परिसरातील स्वच्छता करण्यात आली. दिवसभरात ५ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. ...
जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे. ...
संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प असल्याने व रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने प्रसुती वेदनेने विव्हळत सायकल रिक्षामध्ये जिल्हा रुग्णालयाकडे जाणाºया एका महिलेला महानगरपालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने वाहनाद्वारे दवाखान्यात दाख ...
कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात. ...
तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबणीवर गेल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. घंटेवारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, ...